तो (शक्य असेल तेवढ्या रागीट स्वरात) : उपम्यामध्ये परत मीठ जास्त झालंय इतक्या वर्षात हाताला सवय कशी काय होत नसेल ?

ती (शक्य असेल तेवढ्या विनयशील स्वरात) :
मी म्हणते नसेल झाली हाताला सवय पण इतक्या वर्षात जिभेला सवय व्हायला काय हरकत होती ?

First glimpse of Kiran Gaikwad movie Dev manus released
‘देवमाणूस’ किरण गायकवाडच्या चित्रपटाची पहिली झलक प्रकाशित
Marathi Joke
हास्यतरंग : बायकोला फोन
kiran mane reacted on rohit pawar ED inquiry
“ईडी, सीबीआय नाहीतर रंगाबिल्ला येऊद्या, पण…”, मराठी अभिनेत्याची रोहित पवारांबद्दल पोस्ट; म्हणाले, “आयुष्यात…”
jun furniture poster
“या म्हाताऱ्याला अडवूनच दाखवा”; ‘जुनं फर्निचर’ मध्ये मराठी कलाकारांची मांदियाळी, पहिलं पोस्टर प्रदर्शित

बायको जोमात, नवरा कोमात