बंड्याचा फोन वाजला…
समोरुन एक महिला बोलत होती…
महिला – हॅलो, मी आरती बोलते…
बंड्या – बोला, बोला, मी टाळ्या वाजवतो !