एका सोसायटीतील पाटी –

“बिल्डिंग रंगवण्याची जबाबदारी कुणाला दिली नाही,
तरी या भिंतीवर थुंकून पार पाडू नये.”