बंड्यावर कोर्टात खटला सुरू होता.
वकील- तुम्ही सिग्नल तोडलात तो तोडलात, वर तुम्हाला पकडणाऱ्या ट्रॅफिक पोलिसाच्या खिशात जळती काडी टाकलीत का ?
बंड्या- पण तोच म्हणाला, दंड नको असेल तर खिसा गरम करा !

 

 

०८