16 January 2018

News Flash

पुणेरी ग्राहकाचं तर्कट

वाचा मराठी विनोद

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: October 7, 2017 5:00 AM

पुणेरी ग्राहक फळविक्रेत्याला: काहो, केळी कशी दिली?
विक्रेता: दोन रुपयाला एक.
ग्राहक: काय सांगता राव. एक रुपयाला एक मिळतंय सगळीकडे.
विक्रेता- अहो, एक रुपयाला तर फक्त साल मिळते केळीची.
ग्राहक- मग मला सालीशिवायची केळी एक रुपयाला एक याप्रमाणे द्याना.

 

०७

First Published on October 7, 2017 5:00 am

Web Title: funny marathi jokes on pune
  1. No Comments.