18 August 2019

News Flash

पुण्याच्या व्यायामशाळेतील भन्नाट पाटी

वाचा मराठी विनोद

प्रातिनिधीक छायाचित्र

पुण्यात तुम्हाला अगदी व्यायामशाळेतदेखील एखादी खडसावणारी पुणेरी पाटी बघायला मिळी शकते.
आता हीच पाटी बघा-
‘व्यायाम म्हणजे प्रेम नव्हे. तो करावा लागतो. आपोआप होत नाही (!)’

First Published on August 3, 2017 5:00 am

Web Title: funny marathi jokes puneri patya