16 December 2017

News Flash

देवदर्शनाच्या दोन रांगा

वाचा मराठी विनोद

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: October 2, 2017 5:00 AM

प्रतिकात्मक छायाचित्र

‘पुणे दर्शन’साठी मंडळी भल्या पहाटे शनिवारवाड्यासमोर जमली होती. बरेचसे ज्येष्ठ नागरिक होते, तर काही मधुचंद्राला आल्यासारखी वावरणारी जोडपी होती.
बसमध्ये चढण्यासाठी गाइडने सर्वांना आवाज दिला, ‘केसांना मेहंदी लावलेले एक रांग करा.. हाताला मेहंदी लावलेले दुसरी रांग करा…’

First Published on October 2, 2017 5:00 am

Web Title: funny punekar marathi jokes