पुण्याच्या लग्नांमध्ये बुफे डिश घेण्यापूर्वी डाव्या बोटाला शाई लावण्याचा निर्णय झालाय !
त्याचेही सुटसुटीत नियोजन आहे…
उजव्या बोटावर आहेर दिल्याची शाई दिसली, तरच डाव्या बोटाला शाई लावून डिश देणारेत म्हणे !

 

२७