एका इमारतीतील पुणेरी पाटी-
“बिल्डिंग रंगवण्याची जबाबदारी कुणालाही दिलेली नाही. तेव्हा भिंतीवर थुंकून ती कृपया पार पाडू नये ही विनंती !”