एकदा नवरा बायकोचं तुफान भांडण सुरू असते…..

 

भांडण मिटल्यानंतर बायको लुंगी आणून नवऱ्याच्या अंगावर फेकते..

 

बायको – बदला लुंगी

नवरा – (घाबरुन ) हे तू हिंदीत बोललीस की मराठीत?