News Flash

Marathi Joke : ९० टक्के गुण

वाचा भन्नाट मराठी विनोद

वडिल : तुला परीक्षेत ९० टक्के गुण मिळाले पाहिजेत.

मुलगा : ९० काय १०० टक्के मिळवून दाखवतो.

वडिल : वडिलांशी मस्करी करतोस?

मुलगा : सुरूवात कोणी केली ?

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 26, 2020 10:00 am

Web Title: hilarious marathi joke whatsapp marathi joke new marathi joke father and son exam marks jud 87
Next Stories
1 Marathi joke : नवरा-बायको अन् कुत्रा
2 Marathi Joke : हिप्नोटाइज करणं म्हणजे काय?
3 Marathi Joke : नवस
Just Now!
X