नवरा – तुमच्यापेक्षा राक्षस बरा.. तुमच्याऐवजी माझं लग्न एखाद्या राक्षसासोबत झालं तरीही मी सुखी झाले असते..

 

बायको – काहीही काय वेडे.. रक्ताच्या नात्यात लग्न नाही होत..