News Flash

Marathi joke : बायकोची अट

वाचा भन्नाट मराठी विनोद

बायको : माझी एकअट आहे!

 

नवरा : काय?

 

 

बायको: तूम्ही या दिवाऴीत  सोडायला आले तरच्च मी माहेरी जाणार.

 

 

नवरा: माझी पण एक अट आहे?

 

 

 

बायको: काय?

 

 

 

 

नवरा: मी घ्यायला आलो तरच परत यायचे?

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 5, 2020 8:12 am

Web Title: husband and wife marathi jokes latest marathi joke on husband and wife nck 90
टॅग : Marathi Joke
Next Stories
1 Marathi joke : आईची आज्ञा
2 Marathi joke : म्हणून लग्न केलं
3 Marathi Joke : असा घालवा बायकोचा राग
Just Now!
X