26 November 2020

News Flash

Marathi Joke : पती-पत्नीच्या वादानंतर स्मशान शांतता

वाचा भन्नाट मराठी विनोद

बायको – त्रिदेव चित्रपटात तीन अभिनेत्री कोण होत्या?

 

नवरा – माधुरी, संगिता बिजलानी आणि सोनम

 

बायको – २००३ च्या विश्वचषकात पाकिस्तानविरोधात सचिनने किती धावा केल्या होत्या…

 

नवरा – ९८ धावा

 

बायको – आपल्या बाजूचीची कविता आपल्या बिल्डिंगमध्ये कधी राहायला आली?

 

नवरा – रविवारी दोन महिने पूर्ण होती…..

 

पण तू असे का प्रश्न विचारतेस?

 

बायको – काल माझा वाढदिवस होता…..

 

यानंतर तिथे स्मशान शांतता पसरली…… बिचारा नवरा सकाळी डबा न घेताच उपाशी कामाला गेला…

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 19, 2020 8:09 am

Web Title: husband wife latest marathi joke marathi joke nck 90
टॅग Marathi Joke
Next Stories
1 गाडी साफ करायचं फडकं चोरीला गेलं तर
2 Marathi Joke : बंड्याचं उत्तर
3 Marathi Joke : तुमचा कुत्रा खातो कसा? 
Just Now!
X