राहुल : बायकोसोबतचे भांडण मिटले का …?
तुषार : गुडघ्यावर चालत आली माझ्याकडे.. गुडघ्यावर चालत…
राहुल : काय सांगतोयस यार…
तुषार : मग काय तर…
राहुल : नंतर काय म्हणाली ती ..?
तुषार : म्हणाली. पलंगाच्या खालून बाहेर या आता….आणखी नाही मारणार…!!!
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 15, 2020 5:04 pm
Web Title: husband wife latest marathi puneri vinod marathi joke funny joke nck 90