News Flash

Marathi joke : लग्नानंतर बायकोतील बदल..

वाचा भन्नाट मराठी विनोद

लग्न झाल्यानंतर कालांतराने बायको बायकोत झालेला बदल..

पहिल्या वर्षी : मी म्हणते आता जेवून घ्या… किती वेळ
झाला तुम्ही काही खाल्लपण नाहीये

दुसऱ्या वर्षी : अहो, जेवण तयार आहे वाढू का ?

तिसर्या वर्षी : जेवण तयार आहे..
जेंव्हा तुमची इच्छा असेल तेंव्हा खा

चौथ्या वर्षी : जेवण तयार आहे, मी बाजारात जात आहे,
स्वतःच्या हाताने घ्या

पाचव्या वर्षी : आज माझ्याकडून जेवण नाही बनणार…
बाहेरच काही खाऊन घ्या

सहाव्या वर्षी : जेंव्हा बघू तेंव्हा खाणं…खाणं…खाणं…
आत्ताच तर नाष्टा हादडला….

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 6, 2020 4:04 pm

Web Title: husband wife marathi funny joke latest marathi joke on husband and wife nck 90
टॅग : Marathi Joke
Next Stories
1 Marathi Joke : “it” केव्हा वापरतात?
2 Marathi joke : हजरजबाबी मन्याचं इंग्रजीत उत्तर
3 Marathi joke : बायकोची अट
Just Now!
X