01 October 2020

News Flash

Marathi Joke : बिचारा नवरा

वाचा भन्नाट मराठी विनोद... हसून हसून पोट दुखेल

Wife : ओ ऐकले का?मी केस कापू का हो माझे

Husband : काप…

Wife : किती कष्टाने वाढवलेत…

Husband : तर मग नको कापू…

Wife : पण हल्ली छोटे केसच छान दिसतात..

Husband : तर मग काप…

Wife : मैत्रिणी बोलतात नाही शोभणार..

Husband :तर मग नको कापू…

Wife : पण मला वाटते शोभतील…

Husband :तर मग काप..

Wife :पण केस कापले तर वेणी नाही घालता येणार…

Husband :तर मग नको कापू

Wife : प्रयत्न करुन बघायला काय..?

Husband : तर मग काप…

Wife : आणि बिघडले तर

Husband : तर मग नको कापू…

Wife : ठरवतेच एकदाचे कापायचेच

Husband :तर मग काप….

Wife : बिघडले तर तुम्ही जबाबदार

Husband : तर मग नको कापू..

Wife : तसे तर छोटे केस सांभाळायला बरे..

Husband : तर मग काप….

Wife : भीती वाटते ओ खराब दिसले तर…

Husband : तर मग नको कापू..

Wife :जाऊ दे काय होईल ते होईल कापतेच

Husband : तर मग काप…

Wife : बर ते जाऊ द्या..मी आई कडे जाऊ का थोडे दिवस?

Husband : तर मग नको कापू…

Wife : अहो मी माहेरी जायचे बोलते

Husband : तर मग काप…

Wife:तुमची तब्येत बरी आहे ना?

Husband: तर मग नको कापू…

बिचारा नवरा वेड्यांच्या इस्पितळात दोन वाक्य बोलतोय..

तर मग काप……

तर मग नको कापू.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 4, 2020 7:55 am

Web Title: husband wife marathi joke funny marathi joke latest marathi joke nck 90
टॅग Marathi Joke
Next Stories
1 Marathi Joke : नाद करा पण इंजिनीअरचा कुठं
2 Marathi Joke : संता-बंता यांच्यावर जोक का होतात?
3 Marathi Joke : प्रमोशन
Just Now!
X