बायको: नाटकाच्या शेवटच्या सिनमध्ये मी केलेला मृत्युचा अभिनय बघून तुम्ही ढसाढसा रडत होता म्हणे!!

नवरा: कारण तू जिवंत आहेस, हे मला माहीत होतं.