News Flash

बायको इतकी आवडते की…

वाचा भन्नाट मराठी विनोद

बायको: (लाजत) अहो मला सांगा ना; मी तुम्हाला किती आवडते?

नवरा: खुप खुप खुप आवडते ग…

 

बायको: असं नाही खुप खुप म्हणजे किती सांगा ना प्लिज प्लिज..
.
.
.
.
.
.
.
नवरा: म्हणजे इतकी आवडते कि असं वाटतं तुझ्यासारख्या ५-६ बायका अजून कराव्यात…

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 26, 2020 8:05 am

Web Title: husband wife marathi joke funny marathi joke nck 90
टॅग : Marathi Joke
Next Stories
1 Marathi Joke : ब्लॉक
2 चलाख नवरा
3 Marathi Joke : आजीचा आशीर्वाद
Just Now!
X