समोरच्या अपार्टमेंटमधील
ती पाच मिनिट हात हलवत होती..

 

मग बंड्याने पण हात केला,

 

तेवढ्यात बायकोने पाठीत रट्टा दिला,
व म्हणाली ती खिडकीची काच पुसतेय…