News Flash

Marathi Joke : करंट

वाचा भन्नाट मराठी विनोद

एक दिवस नवरा घरात लाईटचे काम करत असतो,
तेव्हा त्याने बायकोला मदतीला बोलवले,

 

बायको : काय आहे?

नवरा : या २ वायरांपैकी एक जरा धर,

बायको : हं धरली,

नवरा : काही जाणवलं का?

बायको : नाही,

 

नवरा : अच्छा, म्हणजे करंट दुसऱ्या
वायरमध्ये आहे तर…!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 11, 2021 4:35 pm

Web Title: husband wife marathi joke latest marathi joke letast marathi joke nck 90
Next Stories
1 Marathi Joke : ती सध्या काय करते
2 Marathi Joke : बायकोचं अर्ध डोकं
3 Marathi joke : म्हणून मॅडम नापास झाल्या
Just Now!
X