आज बायकोने किचनमध्ये स्पेशल “खिर” बनवायला शिकवली .

 

मी म्हटलं आता ” गुरूदक्षिणा” माग ,

 

बायको म्हणाली शेजारणीला माझ्यासमाेर “ताई” म्हणा…