महिला (पार्लरमध्ये जाऊन मेकअप केल्यानंतर): चला जाऊयात…

 

 

बंड्या : मॅडम, माझं लग्न झालेय….. इथं माझी पत्नीसोबत आलो आहे….

 

 

महिला : अरे.. व्यवस्थित पाहा ना… मीच आहे…