संता - मित्रा, मला एक समजत नाही.की लग्नात नवरीमुलीला इतकं का सजवतात.. बंता - तुला माहित नाही का? संता - नाही ना. तुला माहित असेल तर सांग.. बंता - अरे. गिफ्ट कसं का असेना.. पॅकिंग जबरदस्त असली पाहिजे