News Flash

Marathi Joke : पत्नीला त्रासून पती घराबाहेर पडताच….

वाचा भन्नाट मराठी विनोद

पत्नी – कुठे जात आहातय़

 

पती – मरायला चाललोय… सुसाइड करीन

 

 

पत्नी – कुठेही जा, पण स्वेटर घालून जा…. बाहेर खूप थंडी आहे, आजारी पडल्यावर तुमची खैर नाही…

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 22, 2020 7:46 am

Web Title: husband wife marathi joke winter latest marathi joke nck 90
टॅग : Marathi Joke
Next Stories
1 Marathi Joke : हॅलो, मी रजनीकांत
2 Marathi Joke : आत्मनिर्भर नवरा
3 Marathi Joke: गण्याचं भन्नाट लॉजिक
Just Now!
X