27 September 2020

News Flash

आज जेवायला GST आहे

वाचा भन्नाट मराठी विनोद

नवरा: आज जेवायला काय केलं आहे?

बायको: जी. एस. टी

नवरा: म्हणजे

बायको: आहो…

G गवारीची भाजी

S शेंगदाणा चटणी

T टोमॅटो सार

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 23, 2019 11:13 am

Web Title: husband wife viral whatsapp marathi joke scsg 91
Next Stories
1 त्याच दिवशी शून्याचा शोध लागला
2 सासुरवाडीचा सीसीटीव्ही…
3 नवऱ्याच्या पॉझिटिव्ह अ‍ॅटीट्यूड
Just Now!
X