माझी बायको सकाळपासून ओरडत आहे, कपाटातील साडीमध्ये ठेवलेले ८ हजार रुपये चोरीला गेले म्हणून….
मी चार पाच वेळा गच्चीवर जाऊन मोजले… ५००० च आहेत…
खोटारडी कुठली
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 12, 2020 8:09 am
Web Title: husbnad wife joke latest marathi joke nck 90