News Flash

Marathi Joke : नवरा आणि मॅगी

वाचा भन्नाट मराठी विनोद

नवरा – पटकन तयार हो बरं…. बघ मी कसा दोन मिनिटांत तयार झालो…. तुला किती वेळ लागतो

 

 

 

 

 

 

 

बायको – खरेय तुमचं… पण मॅगी अन् पुरणपोळीत फरक असतो

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 27, 2020 7:42 am

Web Title: husbnad wife maggi funny marathi jokes latets marathi joke nck 90
टॅग : Marathi Joke
Next Stories
1 Marathi Joke : ९० टक्के गुण
2 Marathi joke : नवरा-बायको अन् कुत्रा
3 Marathi Joke : हिप्नोटाइज करणं म्हणजे काय?
Just Now!
X