06 March 2021

News Flash

Marathi joke : नवरा रॉक्स.. बायको शॉक्स

वाचा भन्नाट मराठी विनोद

बायको- “मी दारू पिणार नाही प्यायल्यास बायको सांगेल त्या शिक्षेस पात्र राहणार” अस लिहून द्या मला बाँड पेपर वर …..

नवरा- ओके डार्लिंग..

नव-याने लिहले-

” मी दारू पिणार, नाही प्यायल्यास बायको सांगेल त्या शिक्षेस पात्र राहणार ”

मराठी भाषेत स्वल्पविरामची कमाल…

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 8, 2020 8:07 am

Web Title: husbnad wife marathi funny joke puneri joke joke marathi joke joke nck 90
टॅग : Marathi Joke
Next Stories
1 Marathi Joke : मुख्य प्रवेशद्वार
2 सांताक्लॉझ आणि कोरोना
3 Marathi joke : बंड्या आणि त्याची बायको
Just Now!
X