News Flash

प्रियकर, प्रेयसी आणि पावसाचा बहाणा

वाचा मराठी विनोद

प्रातिनिधीक छायाचित्र

मुलगा- (प्रेयसीला) मी तुझ्यासाठी काहीही करेन. एव्हरेस्ट चढून दाखवीन, आगीवरून चालून दाखवीन, अख्खा अरबी समुद्र पोहून पार करीन…
मुलगी- अय्या… किती छान ! ए, आपण आत्ता भेटूया ना !
मुलगा- वातावरण ढगाळ आहे… कधीही पाऊस पडू शकतो… आई ओरडेल घराबाहेर पडलो तर…!

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 17, 2017 5:00 am

Web Title: jokes in marathi girlfriend and boyfriend
Next Stories
1 पुण्याच्या पेट्रोल पंपावरील धम्माल पाटी
2 हवापालट आणि महागाई
3 पुण्याच्या कार्यालयांमधील धम्माल पाट्या
Just Now!
X