20 January 2018

News Flash

मुंबईकर, पुणेकर आणि उकाडा

वाचा मराठी विनोद

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: September 14, 2017 5:00 AM

प्रातिनिधीक छायाचित्र

मुंबईकर- पुण्यात फार उकडतं बुवा ! काय करता तुम्ही लोक या दिवसात ?
पुणेकर- आम्ही कुलरसमोर बसतो.
मुंबईकर- आणि तरीही उकडत असेल तर ?
पुणेकर- मग आम्ही कुलर सुरू करतो !

 

First Published on September 14, 2017 5:00 am

Web Title: latest funny jokes on pune
  1. No Comments.