15 December 2017

News Flash

मास्तर, विद्यार्थी आणि सौजन्य

वाचा मराठी विनोद

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: September 16, 2017 5:00 AM

प्रातिनिधीक छायाचित्र

मास्तर मुलांना सौजन्यपूर्ण वागणुकीचे धडे देत होते.
मास्तर- “समजा, तुम्ही एखाद्याच्या घरी गेलात आणि त्याने तुम्हाला पाहून दरवाजा बंद केला, तर तुम्ही त्यांच्याशी कसे वागाल ?”
बंड्या- “मी त्याला दाखवून देईन.. की दरवाजाला दोन्ही बाजूला कड्या असतात.”

 

First Published on September 16, 2017 5:00 am

Web Title: latest funny jokes on teachers and bandya