News Flash

हास्यतरंग : नवऱ्याला नाही, ब्रेक मारायचा !

वाचा मराठी विनोद

एका महिलेची तिसऱ्या वेळेस ड्राइविंग टेस्ट झाली. तरी ती महिला त्यात नापास झाली…

कारण…

RTO अधिकारी : वहिनी समजा एका बाजूनं तुमचा सख्खा भाऊ व एका बाजूनं नवरा आला तर काय माराल ?

महिला : नवरा…

RTO अधिकारी : वहिनी हात जोडून शेवटचं सांगतो की ब्रेक मारायचा आहे ब्रेक…

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 12, 2021 6:27 pm

Web Title: latest funny marathi husband wife and rto driving licence test sdn 96
Next Stories
1 हास्यतरंग : बायकोनी घेतलेला मॅाडर्न उखाणा
2 हास्यतरंग : तुम्हाला बारीक व्हायचंय?
3 हास्यतरंग : हॉटेलमधील भन्नाट पाटी
Just Now!
X