रात्री मला घरी यायला ११ वाजले.

अंधार खूप होता, भीती वाटत होती.

marathi actress kshitee jog talk about mangalsutra wearing after wedding
मंगळसूत्र घालण्याबाबत स्पष्टच बोलली क्षिती जोग, म्हणाली, “ते घातल्याने…”
Shani Vakri 2024
३६५ दिवस ‘या’ ४ राशींना शनिदेव करणार मालामाल? शनि जूनमध्ये वक्री अवस्थेत बलवान होताच होऊ शकतात लखपती
7th April Panchang Masik Shivratri Mesh To Meen Daily Horoscope
७ एप्रिल पंचांग: एप्रिलची शिवरात्री मेष ते मीन राशींपैकी कुणाला देईल भोलेनाथांची कृपा; तुमच्या कुंडलीत काय लिहिलंय?
Budh Vakri 2024
६ दिवसांनी ‘या’ ४ राशी होणार श्रीमंत? बुध ग्रह वक्री अवस्थेत अस्त होताच लक्ष्मी कृपेने होऊ शकतो मोठा धनलाभ

त्यात कुत्रे भुंकत होते… सगळीकडे बघावं तर अंधारच अंधार…

आणि मी पायी चालत होत…,

तेवढ्यात एक युक्ती सुचली मी मोठ्याने ओरडलो…

कांदे ५ रुपये किलो…

सगळ्यानी बाहेरचे लाईट लावले

आणि कांदेवाल्याला शोधू लागले, मी उजेडात घरी आलो.