“लग्न झालं का ग बाळा तुझं?”

“हो काकू”

“वा वा…नवरा काय करतो तुझा ?”

“पश्चाताप…”