एका रिक्षेत बसायला पाच मंजरी आल्या.

ड्रायव्हरनं विचारलं, “कसं मावणार?”

एक मांजर म्हणाली माऊ…! माऊ…!