News Flash

हास्यतरंग : बाबा, बंड्या आणि बारावीचा निकाल

वाचा मराठी विनोद

बाबा : बंड्या पुन्हा नापास झालास?
जरा त्या पिंकीकडे बघ,
तिला ९५% मिळाले आहेत…

बंड्या : तिच्याकडे बघत राहिलो म्हणूनच तर नापास झालो !

बाबा शॉक्स, बंड्या रॉक्स…

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 19, 2021 6:06 pm

Web Title: latest funny marathi joke bandya baba and 12th result sdn 96
Next Stories
1 हास्यतरंग : नवरा, बायको आणि कार
2 हास्यतरंग : गण्या आणि मोबाईल
3 हास्यतरंग : नवरा, बायको आणि इंटरनेट
Just Now!
X