बंड्या – अरे, आपल्या दोघांकडे मोबाईल आहे ना?
मग सरळ फोन करण्याऐवजी तू पत्र का पाठवलंस?

गण्या – मी फोन लावला होता.
पण फोनमधली बाई म्हणाली,
“प्लीज ट्राय लेटर”.