बायको माहेराहून परत आली..
नवरा दरवाजा उघडतो आणि जोर जोरात हसायला लागतो..

बायको विचारते,
‘असे काय हसताय’?

नवरा म्हणतो
‘गुरुजींनी शाळेत असताना सांगितलेलं आहे की संकटांचा समाना हसत हसत करा’

नवरा जोमात, बायको कोमात..