नवरा – काय पूर्ण दिवस इंटरनेटवर घालवतेस…
या व्यतिरिक्त पण एक सुंदर जग आहे…

बायको – लिंक पाठव बघते…

नवरा कोमात गेलाय…