साहेब सर्व कर्मचाऱ्यांसमोर पाण्यात दगड टाकून विचारतात…

पाण्यात दगड का बुडाला?

प्रत्येकाचे एकच उत्तर येते,

“दगड जड असल्याने पाण्यात बुडाला.”

मग साहेब त्यांच्या खास माणसाला विचारतात.

तो अतिशय सुंदर उत्तर देतो…

“साहेब, मला तर केवळ एकच गोष्ट लक्षात आली.

तुम्ही ज्याला सोडला, तो बुडाला.”