एक मुलगा पाय घसरून गाढवाच्या पायाजवळ पडतो.

बाजूने एक मुलगी जात असते.

मुलगी : काय रे, भावाच्या पाया पडतोयस का?

मुलगा: होय, वहिनी!