एक मुलगा सायकलवरुन जाताना, एका मुलीला धडकला.

मुलगी : बावळट… ब्रेक नाही का मारता येत?

मुलागा : अख्खी सायकल मारली, आता काय ब्रेक वेगळा काढून मारु…?