News Flash

हास्यतरंग : मुलगा आणि दुकानदार

Marathi Jokes : पिशवीत देऊ?

वाचा भन्नाट मराठी विनोद

मुलगा : काका पावशेर रताळे द्या.

दुकानदार : पिशवीत देऊ?

मुलगा : नाही…! नाही…! पेन ड्राईव्ह आणलाय. त्यात ‘रताळे’ नावाचा फोल्डर बनवा आणि टाका त्यात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 11, 2021 4:14 pm

Web Title: latest funny marathi joke boy and shopkeeper daily marathi joke latest marathi joke hasa dd 70
Next Stories
1 हास्यतरंग : माझ्या लग्नाला…
2 हास्यतरंग : कुठे आहेस?
3 हास्यतरंग : गरमागरम दाल फ्राय…
Just Now!
X