News Flash

हास्यतरंग : बेरोजगार मुलगा…

Marathi Jokes : आणि मग दुसऱ्या दिवशी...

वाचा भन्नाट मराठी विनोद

एक ‘बेरोजगार’ मुलगा होता,

त्याने गुलाबाचे फुल फ्रीजरमध्ये ठेवलं.

आणि मग दुसऱ्या दिवशी…

त्याला ‘रोज-गार’ मिळाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 7, 2021 10:11 am

Web Title: latest funny marathi joke boy marathi joke latest marathi joke dd 70 2
Next Stories
1 हास्यतरंग : भीती वाटतेय…
2 हास्यतरंग : पाय घसरून…
3 हास्यतरंग : गाण्यांचा कार्यक्रम…
Just Now!
X