News Flash

हास्यतरंग : बस स्टॅण्डवर…

वाचा भन्नाट मराठी विनोद

बस स्टॅण्डवर एकाच्या ओरडण्याचा ‘मुंबईची पळून आली.’ ‘मुंबईची पळून आली.’

असा काहीसा आवाज येत असतो.

एक प्रवासी उत्सुकतेने… मागे वळून पाहातो… तर…

मुंबई-चिपळूण’ बस आलेली असते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 5, 2021 10:16 am

Web Title: latest funny marathi joke bus stand marathi joke latest marathi joke dd 70
Next Stories
1 हास्यतरंग : तब्येत कशी आहे…
2 हास्यतरंग : घरात बसून…
3 हास्यतरंग : तू कोणता…
Just Now!
X