केमिस्ट : तुम्हाला किती वेळा सांगितलं…

डोकेदुखीच्या गोळ्या हव्या असतील तर डॉक्टरची चिट्ठी घेऊन या…

प्रत्येकवेळी मॅरेज सर्टिफिकेट काय दाखवता?