News Flash

हास्यतरंग : एक जुनी मैत्रीण अचानक भेटली…

वाचा भन्नाट मराठी विनोद

विजयला कॉलेजमधली एक जुनी मैत्रीण अचानक भेटली.
इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर गाडी संसाराकडे वळली.
तिनं विजयला विचारलं, “तुला मुलं-बाळं?”
विजय म्हणाला, “हो दोन आहेत. पहिलीला एक आणि दुसरीला एक.”
विजयचं उत्तर ऐकून मैत्रीण चक्रावून गेली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 1, 2021 4:05 pm

Web Title: latest funny marathi joke college friend marathi joke latest marathi joke dd 70
Next Stories
1 हास्यतरंग : नवरा काय करतो तुझा ?
2 हास्यतरंग : हुशार गंपू
3 हास्यतरंग : बाबा आणि मुलगा
Just Now!
X