एका व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर

नवीनच मेंबर झालेल्या मेंबरने प्रश्न विचारला :

सिंहगड रोडवर विठ्ठलवाडीच्या आसपास

करोनाची लस कुठे देतात

ते मला, प्लीज कुणी सांगू शकेल का ?

एकाने उत्तर दिले : दंडावर