News Flash

हास्यतरंग : एका पारड्यात…

वाचा भन्नाट मराठी विनोद : दोघाचंही वजन एक किलोच आहे, मग...

एका पारड्यात लोखंड आणि एका पारड्यात कापूस ठेवला तर तराजू समांतर राहील.

बंटी : बबडी सांग एक किलो कापूस जड की एक किलो लोखंड जड?

बबडी : लोखंड

बंटी : दोघाचंही वजन एक किलोच आहे, मग लोखंड कसं जड?

बबडी : लोखंडच जड

बंटी : अरे एका पारड्यात लोखंड आणि एका पारड्यात कापूस ठेवला तर तराजू समांतर राहील.

बबडी : नाही, लोखंडच जड

बंटी : दोघांचही वजन सारखंच आहे की…

बबडी : तू मला एक किलो कापूस फेकून मार, मी तुला एक किलो लोखंड फेकून मारतो, मग कळेल तुला काय जड आहे ते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 3, 2021 5:02 pm

Web Title: latest funny marathi joke cotton and iron marathi joke latest marathi joke dd 70
Next Stories
1 हास्यतरंग : आपली अवस्था…
2 हास्यतरंग : खूप वारा…
3 हास्यतरंग : ग्रीन टी…
Just Now!
X